एकूणच मनोगतावरच्या जुन्या चर्चा अधिक खुल्या आणि माहितीपूर्ण, चांगल्या होत्या असं वाचून वाटतं. आधीच सदस्य व्हायला हवं होतं! म्हणजे आताही चांगलंच आहे; पण......

असो. भूषण तुमचा प्रतिसाद मी आत्ता घाईत वाचला. आणि स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. गैरसमज आधीही नव्हता, आताही नाही. मतभेद आहे पण तोही खुला. म्हटलं ना, ही चर्चा होणं हेच इतकं छान आहे की तुम्ही आम्ही सगळेच त्यातून नवं काहीतरी मिळवू.

वेळ नाही आत्ता फारसा. नवीन काही वाटलं सुचलं तर उद्या भेटूच.