..असा एक लेख मागे कुठेतरी मासिकात वाचला होता. त्यात माणसानं असं या किशोरसारखं थोडं वेडं व्हायला शिकावं म्हणजे आयुष्य मजेत घालवता येईल असा सल्ला दिला होता. तेव्हा, जय किशोर!
हा लेख मस्तच आहे.