केवढे खोटे खऱ्याच्यासारखे
की खरे खोटेच झाले शेवटी

हालचाली आमच्या थंडावल्या
व्हायचे होतेच, झाले शेवटी... हे दोन शेर अतिशय बढिया

-मानस६