तुझ्या नावाच लाल गुलाब

पूस्तकामध्ये जपून ठेवलय

जस तूला जगापासून

आपल्या मनात लपून ठेवलय!