भटसाहेबांची ही कविता जबरदस्त आहे.
अजय - "मला उगाचच वा वा करण्यात अर्थ वाटत नाही"
हे आपले विधान मला जरासे खटकले.
गझलेचा आशय सुंदर आहे. सौंदर्याच्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष असू शकतात. आपल्या 'वरील विधानामधे' गझलेवर चर्चा होण्यापेक्षा 'वा वा' म्हणणाऱ्यांवर टीका झाल्यासारखी वाटते.
अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे.