चित्त साहेबांचे हे वरील म्हणणे मस्त आहे.
१. आता कुणाच्याहीसाठी असे मी लिहीत नाही
आणि
२. कुणासाठी लिहिणे बंद झाले आहे बरे?
असे दोन अर्थ निघतील.