मला कष्ट देत नाही. कारण आपल्या इतके पूर्ण क्षमतेने मला ते वापरावे लागत नाही. मला काय पत्रे लिहिणे इ. इ. कामासाठीच एम एस ऑफिस वापरावे लागते आणि मला संगणकही तेवढाच वापरता येतो. माझे मुख्य काम जालावरच जास्त आहे. मुळातच ज्ञान कमी त्यामुळे एक्स. पी. काय किंवा व्हिस्टा काय बेसिक काम करायला मला काहीच फरक पडत नाही. पण एक्स. पी. ची सवय असल्यामुळे थोडा त्रास होतो. पण थोडाच.

दुसरे म्हणजे मला दिलेल्या लॅपटॉपवर व्हिस्टा ऑफिसने टाकूनच दिले आहे. पदरी पडलं आणि पवित्र झालं दुसरं काय?

त्यामुळे मलाही आपलं म्हणा !