३. कुणासाठी लिहिले झाले बंद! म्हणजे कुणासाठी माझे लिहिणे बंद झालेले नाही. असे कुणासाठी माझे लिहिणे बंद होत नसते. लिहिणे माझा नाइलाज आहे.