विश्वास असेल तर दगडही भाग्याचा ठरतो नाहीतर हिरासुद्धा मातीमोल आहे. एक प्रयोग म्हणून सांगतो, एक दगड (छोटासा आणि गुळगुळीत) घ्या आणि खिशात (किंवा पर्समध्ये) ठेवा. तुमचे अपेक्षित काम करण्यापुर्वी त्या दगडाला सांगायचे, की हे काम तु नक्की करणार आहे.... बघा तो दगड तुम्हाला लाभी ठरेल.
हसू नका. माझ्या बऱ्याच विद्यार्थ्याना शेवटी नाईलाज म्हणून मी असे दगड दिले आणि ते दगड (विद्यार्थी) परीक्षेत तरले....
म्हणा, जय विजय !!!!!