"अर्थ गुजगोष्टीत नही, अर्थ नाही मीलनी
अर्थ बँकेतील सच्चा अर्थ, वदली देखणी

कोडकौतुक खोडसाळाने तिचे केले तरी
बोहल्यावर, हाय, दुसऱ्याचाच चढली देखणी"           .. मस्त !