"तुमच्या योगे कित्येक तरून गेले

तुमच्या पायी कित्येक मरून गेले

तरीही उठाठेव तशीच चाले

आनंदी आनंद सर्वत्र डोले"           ... आवडलं, पुढील लिखाणाकरता शुभेच्छा !