असे खडे पाचू माणसाला बदलत नसतात हे खरे , पण हेच टाकाउ पदार्थ माणसाला आळशी आणि निरुद्योगी बनवतात.
यांच्यामुळे माणूस दैववादी होतो हे एक कटू सत्य आहे. खड्यांमुळे शरीर सुंदर व आकर्शक दिसण्यास मदत होते.
असे मला वाटते.