"फार शाई, फार कागद, लेखका संयम कुठे?का, प्रभो, त्याची न तू अडवून धरली लेखणी?काय अन् सांगू किती, होते असे अपचन तिलाशब्द वारा बापुडे अन् वातभरली लेखणी" ... झकास !