"पुरता पुरे न केंव्हा, सरता सरे न केंव्हाझुरतो हरतो विरतो अन उरतो मनात तेंव्हामुक्या बोलक्या स्वप्नी, रंगत रंगत (रंग तरंगत) राही" ... सुंदर, रचना आवडली.