कालकालची कमाल चालचालता गुलाल लागल्यापरीच गाल लाल व्हायचेआजकाल हालहाल बेमिसाल चाललेत आमचे खुशाल रास रासतेस तू
असे शब्दालंकार पाहिल्यावर ही कविता पंतकाव्याच्या जवळ जाते असे वाटते.