चैतन्याशी बराचसा सहमत..
सावकाश चालतेस, तू वळून पाहतेस, रीत पाळतेस की, उसासतेस तू?
की तिथेच थांबलोय, की न थांबलोय मी, वळून पाहुनी जरा, तपासतेस तू?.. असे स्वल्प-विराम असावेत का?
मतल्यातील, इतर शेरातील कल्पना सौंदर्य, भाषा-सौंदर्य मात्र उत्तम आहे
शायरीस सोसले कसे काय?... शायरी तर शायराचा प्राण आहे.. निदान शायरीस पोसले तरी म्हणावे
काही ठिकाणी कल्पना नीट स्पष्ट होत नाहीत...
बेमिसाल शब्द बदलता आला तर बघावे...
-मानस६