ताठ केव्हा व्हायचे केव्हा पुरे वाकायचे
जो शिके त्यालाच पाठीच्या कण्याचा फायदा
वा!

रोज कोणी वेगळा माणूस छद्मी हासतो
हाच आहे आरश्याला पाहण्याचा फायदा
वा!

वरील दोन्ही द्विपदी फार आवडल्या. एकंदर छान.

मालकाचा त्रास सोसावा कसा हे जाणले
हा तुझ्या हृदयात आम्ही राहण्याचा फायदा
ही द्विपदी (विशेषतः त्यातील आम्हीमुळे)भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीशी जवळीक दाखविणारी आहे.