इमर्जंन्सी च्या वेळेला शाळेचा फोन लागेल याची खात्री कोण देणार ? पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची यात फार फरक आहे. कधीही काहीही घडू शकते, अशावेळेला जलद संपर्क करण्याची सोय पाहिजेच. फारतर ते यंत्र सायलेंट मोड वर ठेवता येईल.