मान्य, पण असे म्हणणे हे कृत्रिमपणाचे वाटते. प्रत्येक जिवंत प्राण्याला देवाने उपजतच ही स्वतःला जपण्याची बुद्धी दिलेली आहे. त्याचे स्मरण करून देण्याची जरुर नाही.