मनासारखे मन नाही
अन दुसरे साध नाही

वा...

हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही

उत्तम...

कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीव नाही

... हीच तर कसोटी आहे!!!   :) कुरूप विषयावर सुंदर कविता लिहा... विषय कुरूप; पण कविता सुंदर! :)


-------------------------
शब्दनिवडस्वातंत्र्याचा तुमचा अधिकार अबाधित ठेवून (उच्चारणसुलभतेच्या दृष्टीने ) एक सुचवावेसे वाटत आहे, ते असे -
ध्वनिसाधर्म्य असलेली अक्षरे (न नाही )एकापुढे एक शक्यतो आणू नयेत; संपूर्ण गझलेत तरी. एखाद्या-दुसऱ्या शेरात (अगदीच इलाज नसेल तेव्हा) चालेलही.
या संपूर्ण गझलेत 'नाही ' या अन्त्ययमकाऐवजी 'कोठे ' हा शब्द घालून पाहा बरे...!   हां, त्यामुळे सगळी गझलच प्रश्नचिन्हांकित होईल खरी!!   :) :)