ज्यांचं दिसतंय त्याना त्रास नसेल तर पाहणाऱ्याने पाहायचं सोडून उगीच चर्चेचं गुर्हाळ का लावावं?

रसिकता म्हणून काही चीज आहे की नाही राव? मान्य नसेल तर डोळे मिटून घ्यायचा ऑप्शन आहेच की.