विवाहपूर्व शरीरसंबंध

आंतरजातीय/धर्मीय विवाह

लिव्ह-इन (याला मराठीत काय म्हणता येईल? प्रायोगिक घरोबा? )

मुलींचे पबमध्ये जाणे

आणखी प्रश्न. आताची 'संस्कृती' बुडून जे काही असेल त्याला नवी संस्कृती म्हणायचं का? ती ही कधी बुडेल का?