मी २००४ मध्ये गेटची परीक्शा दिली होती. रीझल्टच्या दिअशी मला पाहते एक सप्न पडले. मी पाहीले की मला ९६.०३% मार्क्स मिलाले आहेत. त्याच दिअशी दुपारी स्कोर पाहिला तर तो ९६.०४% होता.
मी हे सप्न सरवन्ना सांगितले होते. कोणीही विश्वास ठेवत नवते. पण सर्प्राइस झाले.