प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!
सर्व आक्षेप मला मान्य आहेत. खरे तर दीर्घ ओळी सांभाळता येतात की नाही अन त्या इतरांना कशा वाटतात ते पाहण्यासाठी ही कविता मी रचली. हा एक पूर्णपणे प्रयोग आहे अन म्हणुनच त्याचे नाव मी 'उगाचच' असे ठेवले आहे.
तरीही, आपल्या सूचनांबद्दल व प्रतिसादाबद्दल खरोखरच आभार!