जळून थोटके धुरास पाहती
असाच वेळ शेवटी सरायचा
 - वा.

कशास यायचे कशास जायचे
विचार एवढाच पोखरायचा
 - चिरंतन प्रश्न.

जगायची इथेच नोकरी करू
पगार घेत वेळ हा भरायचा
 - छान. पहिली ओळ मी 'जगायचीच फक्त नोकरी सुरू' असे करून वाचले.