मला ही रचना आवडली. क्षुद्र, बारबाला, बायकोशी बोलणे, आई अन पोहे हे मस्त शेर.
मला कशाला साहेब म्हणताय? मी आपला गरीब कवी आहे.
उर्दू - हिंदीमिश्रित मतला हे योग्य विडंबन आहे.
धन्यवाद!