मला शेवटची ओळ आवडली. बाकी आपल्याला 'ऐतराज' नसेल तर ( आता मी उर्दू शब्द मुद्दाम वापरणार आहे - हा हा ) आपण वापरलेल्या विविध उपमांबाबत चर्चा करायची होती. व्य. नि. किंवा इथे किंवा फोनवर...

आणखीन एक  - 'किमान' या शब्दाच्याजागी लवकरच 'विमान' शब्द असलेली रचना आपल्याला पाहिला मिळेल. इथे तसे बरेच कवी आहेत. हा हा हा हा! मजा येते इथे!

आता मलाच विडंबन करावेसे वाटत आहे, पण लोक विचारायचे " मग आत्तापर्यंत काय करत होतात? " - म्हणून करत नाही.