ज्यांचं दिसतयं त्याना जरी त्रास नसेल तरी सोबत पाहाणारे तुमचेच आबालवृद्ध आप्त असू शकतात. तुम्ही रसिक असलात तरी ते नाहीत (नसतील) आणि त्यानी 'डोळे मिटायचा ऑप्शन का घ्यावा' ह्याचे कारण तुम्हाला त्याना द्यावे लागेल हे लक्षात असुदे.