सुवर्णमयी आणि प्रशासक महाशय,
मावशींवरील प्रेरणादायी लेखांची माला गुंफल्याबद्दल आपले आभार. ह्या मालेची मूळ संकल्पना बन्धुवर्य श्री० भास्करराव केन्डे ह्यांची होती हेही नमूद करावेसे वाटते. माला पूर्णत्वास नेण्यास साहाय्यभूत ठरलेल्या सर्व मनोगतींचे आभार.
आपला
(प्रेरित) प्रवासी