"विचार आज लागतो करायला
विचार काय नेमका करायचा?

जरी तुफान वेग सत्य घेतसे
लगाम कल्पनेत सावरायचा

जगायची इथेच नोकरी करू
पगार घेत वेळ हा भरायचा"                          ....मस्तच, अभिनंदन !