"फेर धरतात चांदण्यात तुझ्या आठवणी…
सावली धरतात उन्हात तुझ्या आठवणी…
स्वप्नामधला वावर तुझ्या आठवणी…मोरपीस जसे अंगावर तुझ्या आठवणी…" ...... फारच आवडलं , पुढील लेखनाकरता शुभेच्छा !