मला वाटते की आपण जय हो! असेच म्हणायला हवे.
हा सिनेमा बघताना अंगावर काटे येतात. पण धारवी मधले ते विदारक सत्य आहे. आपणही ह्या लहान मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणीव होते.
ए आर. रहेमान च्या गाण्यांचा हा सर्वोच्च सन्मान भारतियांसाठी कौतुकाची बाब आहे.
नकारार्थी बोलण्यापेक्शा सकारात्मक पणे या यशाकडे आपण बघायला हवे.
ऑस्कर जिंकल्याबद्दल सगळ्या टीम चे मनापासून अभिनंदन!