सन्माननीय सोनालीजी,

मला मनापासून आवडलेली ही आपली पहिली गझल! सुंदर ओळी. त्यातही संमती अन खर्च अतिशय सुंदर!

अभिनंदन! एक अत्यंत सुंदर रचना केल्याबद्दल.