मी जो युक्तिवाद केलेला आहे त्यात प्रचारात असलेले वाक्प्रयोग कसे योग्य आहेत ते सप्तमीच्या प्रत्ययाचा 'भोवती' असाही अर्थ घेतल्याने कसे सुसंगत वाटते त्याविषयी आहे. उलट तुमच्या ह्या टिप्पणीत तुम्ही उदाहरणार्थ दिलेली वाक्ये मुळातच प्रचारात नाहीत तेंव्हा ती ह्या युक्तिवादात येत नाहीत.

समजा ती तशी प्रचारात असती तर ती योग्य कशी आहेत, त्याचा विचार मी (कदाचित) केला असता.