ज्योतिषशास्त्र हे वैज्ञानिक शास्त्रच आहे ह्यात दुमत नाही आणि जर हेच मान्य होत नसेल तर पुढिल चर्चाच विफळ आहे. सबब आपले मत हे या विषयाला धरून आहे असे किमान मी तरी मानण्यास तयार नाहि. हे विषयांतर आहे. ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक शास्त्रे यात तिळमात्र हि फरक नाहि. दोन्ही शास्त्रान्म्ध्ये पुरेश्या प्रमाणात वैज्ञानिक टेंपरामेंट आहे.
ज्यातिष शास्त्राचे नियम शेकडो वर्षा पासून तसेच आहेत. - एकदम चुक. नियम बदलतात. बदलले आहेत. नवीन घडामोडिंचा अभ्यास करून मगच लिहावे.
ग्रह ताऱ्यांच्या स्थितीचा, मानवी स्वभाव अणी घडामोडी यांच्या लावलेल्या संबंधाला कोणताच सबळ पुरवा नाही हेच खरे. - हे तुमचे अज्ञान ज्योतिषशास्त्राचे नाहि.