मी नुकताच (म्हणजे नजीकच्या भूतकाळात ) मनोगती झालो आहे. सबब बऱ्याच गोष्टींची माहिती नाही. मला काही मराठी कोडी आणि कूटप्रश्न मनोगतींपुढे ठेवायचे आहेत पण कसे ते कळत नाही.
कृपया मदत करावी ही विनंती. धन्यवाद.