कोडी किंवा कूटप्रश्न लिहिण्याची वेगळी पद्धत नाही.
नवीन लेख/चर्चाविषय/कविता लिहून आपले कोडे किंवा कूटप्रश्न लिहावेत आणि त्यात प्रशासनासाठी तशी सूचना लिहावी.
कोडी/कूटप्रश्न साधारणतः गुरुवारी प्रकाशित केले जातात.