फोन नंबर दे म्हणाला तो मलाही शेवटी.. मग-
भेटण्याचे , लाजण्याचे.. हे... मनोरे बांधले मी... वा!
आज माझ्या सोबतीची का धरावी आस त्याने ?
जीवघेणे पावसाळे एकटीने काढले मी.. छान!
आणले पैसे कसे ही चौकशी तू का करावी ?
खर्च केला कोणता तू काय केले ...काढले मी?.. सडेतोड
गप्प असणे, वाकणे ही संमती नाहीच माझी ..
बांधलेली गाय बकरी का कुणाला वाटले मी ?.. एकदम बाणेदार शेर
-मानस६