ऊन प्यायला, पावसात वाळला कधी
कवी जगाला हवा तसा वागला कधी?... उत्तम फारच

तुझ्याएवढा तुला कधी आवडेन का?
आवडेन मी तुझ्याएवढा मला कधी?... बहोत बढिया शेर

हा गेला तो आला बस रेटारेटी
विचार माझ्या मनामधे थांबला कधी?

दोन पावले चालावे, चालवेचना
आयुष्याचा खिळा इथे लागला कधी?... मस्तच शेर

पश्चिमेस लागलास सूर्या पळायला
तुझ्या दिशेने पाय तरी टाकला कधी?.. जरा उशिरा कळला.. मस्त कल्पना आहे

मक्ता नीट कळला नाही..?

-मानस६