मिलिंदजी,
मी स्वतः भावानुवाद ह्या साहित्य-प्रकाराचा चाहता आहे आणि आपल्या भावानुवादाच्या प्रयत्नाला मी मनापासून दाद देतो...
मूळ रचना वाचायला आवडेल.. त्याशिवाय प्रतिक्रिया कशी देता येईल?.. (भावानुवदीत कविता प्रसिद्ध करताना ती फार मोठी नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे..)
-मानस६