आणले पैसे कसे  ही  चौकशी  तू का करावी?
खर्च केला कोणता तू  काय केले... काढले मी?

माझ्या सुखात सहभागी करून तुला मिळवून दिलेल्या सुखांचे तू काय केलेस कधी विचारले का मी?

असा अर्थ आहे होय त्याचा. मला आथी ही अर्थव्यवस्था कळली नव्हती हां. खर्च तू केला आणि पैसे मी काढले (खात्यातून) असे मला वाटले आणि काही कळले नव्हते. आता कळले. (गझल कविता समजायला कल्पकता लागते ती मला नाही बॉ  )

धन्यवद भूषणसाहेब