स्लमबॉय हे नाव असायला हवे होते.भारतीय लोकांसाठी हे परकिय लोक डॉग असाच वापर का बरे करतात? ( डॉग अँड इंडियन्स आर नॉट अलॉउड) अल्ला रख्खाचे मात्र अभिनंदन.