सदर कविता 'पृथ्वी' या अक्षरगणवृत्तात असून त्याचे गण आहेत - ज, स, ज, स, य, ल, ग
ना. वा. टिळक निरनिराळी अक्षरगण वृत्ते अतिशय प्रभावीपणे वापरीत असत.