मूळ रचना वाचायला आवडेल.. त्याशिवाय प्रतिक्रिया कशी देता येईल?

 -बच्चन ह्यांची 'मधुशाला' जालावर उपलब्ध असली तरी 'मधुबाला' व मधुकलश' ह्या रचना जालावर उपलब्ध नाहीत - निदान मला तरी गूगलून सापडल्या नाहीत. त्यामुळे मूळ रचनेचा दुवा देऊ शकत नाही.
अभिप्रायाबद्दल आभारी आहे.