तुमचे लिखाण बरेचदा छान वाटते, आवडते. वरील कथेतही रोचकता असणार असे वाटत असतानाच ह्या दुसऱ्या भागाने थोडी निराशा केली. प्रत्येकाच्या विचारशक्तीप्रमाणे देशपांडेनी इतकी वर्षे काय केले ह्याचे चित्रण उभे राहीलही. तरीही कदाचित तुम्ही ते कसे रंगवले असते हि उत्सुकताही लागून राहील. शुभेच्छा!