अजूनही जगात माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जातो. हि भावना फार मोठी आहे. माणसामधील खरेपणा वाढवण्यास उत्तेजन देणारी. कौतुकास्पद!
बरोबबर. हेच मला ही इकडे जाणवल. एटीम मध्ये पैसे डिपोझिट करता येतात ही ही मला अशीच आश्चर्याची गोष्ट वाटली होती.
विश्वासावर जीवन सुस्थिर श्रद्धा नेक इमानी - तेथे स्फुरते मजला गाणी असे बा भ बोरकरांनी लिहिलेले यावेळी आठवते.
छान वाटले तुमचा लेख वाचून.