मोरुतात्या,
इतका उपहास का हो? मी आपले मला वाटेल तसे लिहिले. माझी क्षमता कमी आहे हे खरे आहे. मान्य करतो.
निर्धास्त लिहा.
आपला मित्रः
भूषण कटककर
आमची सही - आक्रोश का असेना पद्यामधे बसावा - जगणे मला कधीही जमलेच गद्य नाही