धन्यवाद श्री मानससाहेब व श्री पुलस्तिसाहेब,

श्री मानससाहेब - मक्त्याचा मला अभिप्रेत अर्थ देत आहे.

मी गेल्यावर लोक आनंदाने हसायला लागले. पण मला हेच माहीत नव्हते की मी मेलो आहे अन मेलो असलोच तर कधी मेलो आहे.

( ओळीचा अर्थ न कळणे हे कवीचे अपयश असते असे माझे स्पष्ट मत  आहे. )

मनापासून धन्यवाद!

आमची सही - आक्रोश का असेना पद्यामधे बसावा - जगणे मला कधीही जमलेच गद्य नाही