हाही एक भोग आहे खरा!

चित्त यांच्या "हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता" या गझलेवरच्या प्रतिक्रियेत दुवा क्र. १ येथे आपण म्हटलं होतंत :

"सुचणे, लिहिणे हे कवीला वेदनादायक असू शकते या पातळीला पोचायला मला बराच अवधी असावा."

थोड्याच अवधीत हा टप्पा गाठलेला दिसतोय! अभिनंदन. कविता छान आहे.