म्हणजे कविता उत्तम आहे. पण पुन्हा प्रतिक्रियांच्या बाबतीत प्रश्नच आहे. आपल्याला काहीतरी देताना त्यात कवीने स्वतःचं काही दिलेलं आहे हे विसरून, त्या कवितेवर स्वतःचे नवे संस्कार वाचक का करत असावेत? का हीदेखील एक सहजप्रवृत्ती आहे, वाचकातल्या सुप्त कवीची? शेवटी हेही योग्यच म्हणायचं का?